पिंपरी चिंचवडची चिंता वाढली! एकाच दिवशी सहा कोरोना पॉझिटीव्ह; रुग्णांची संख्या गेली नऊवर


पिंपरी : कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे त्यातच आता पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. शहरात आतापर्यंत फक्त 12 जणांना कोरोनाची लागण झाली होती . ते बारा ठणठणीत बरे होतात न होतात आता शहरात नव्याने सहा कोरोनाग्रस्त रूग्णां पाॅझिटिव्ह झाल्याचे दिसून आले आहे. आता शहरात करोनाग्रस्त रूग्णांची संख्या नऊवर पोहचली आहे.


त्यामुळे पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाचा चिंता वाढली आहे . आज ( शनिवारी ) एकाच दिवशी नवीन सहाजण कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत . त्यामुळे शहरातील रुग्ण संख्या नऊवर गेली आहे . पाच वायसीएमधील आणि एकजण खासगी रुग्णालयात दाखल होता . ते कोरोना पाॅझिटिव्ह झाल्याचे स्पष्ट झाले आहे .


Popular posts
निजामुद्दीन तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यातील 182 जणांची यादी प्राप्त;पुणे विभागात 106 जण आढळले, उर्वरितांचा तपास गतीने सुरु -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
Image
सुमित ग्रुपकडून ई -वाहनांची लक्ष्यवेधी बाजारपेठ उपलब्ध वाहन विक्रीवर दिला जाणार प्रोत्साहनपर भत्ता
हॉकी पॉलिग्रासचा दर्जा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार हवा; उपमहापौर तुषार हिंगे यांची आग्रही भूमिका
एकजुटीने कोरोनाचा अंधार मिटवूया; पंतप्रधान मोदींचा देशाला संदेश
Image